e commerce marathi mahiti pdf
#1

erer fdgfdgf sgsghfadse ewtwetw wetweqr reqwr wer rq afdsg yresddssd
Reply
#2
vicky chikram at.gaymukh post.khapari tah.selooi dist.wardha (maharastra)
Reply
#3
e commerce marathi mahiti pdf

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य, अर्थात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इ-कॉमर्स, (इंग्लिश: Electronic commerce, e-commerce Wink म्हणजे इंटरनेटाद्वारे उत्पादन आणि सेवांची करता येणारी खरेदी आणि विक्री होय. इंटरनेटाच्या वाढत्या व्यापामुले आणि त्याचा लोकप्रियतेमुळे इंटरनेटावरील व्यापाराला कमालीची चालना मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतर, पुरवठा व्यवस्थापन करणे, इंटरनेट-आधारित विपणन, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक डेटा आंतरबदल, वस्तुसूची व्यवस्थापन प्रणाली आणि स्वयंचलित डेटा संग्रहण या नव्या इंटरनेट-आधारित सुविधांचा इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या प्रसारात महत्त्वाचा वाटा आहे.

इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या वापराचा मोठा हिस्सा फक्त आभासी किंवा संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या अशा गोष्टींसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ एखादा लेख किंवा एखादी महत्त्वाची माहिती जी फक्त इ-पेमेंट केल्यावरच पाहता येते. बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक वाणिज्याबरोबर वस्तू किंवा माल ह्यांची वाहतुकीद्वारे पोचही जोडली गेलेली असते. ऑनलाईन किरकोळ विक्रेत्यांना इ-टेलर म्हणतात आणि किरकोल विक्रीला इ-टेल म्हणतात. जवळपास सगळेच मोठे किरकोळ व्यापारी आज इलेक्ट्रॉनिक वाणिज्याद्वारे आंतरजालाशी जोडले गेले आहेत.

एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याबरोबर केलेल्या इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टू-बिसनेस इलेक्ट्रॉनिक वाणिज्य (बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) म्हणतात. बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कधी कधी सर्वांसाठी खुले असते, तर कधी विशिष्ट व्यापाऱ्यापर्यंत सीमित असते. एका व्यापाऱ्याने आपल्या ग्राहकाबरोबर केलेल्या बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टू-कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य (बी-टू-सी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) म्हणतात. अ‍ॅमेझॉन.कॉम सारख्या कंपन्या अशा प्रकारचे बी-टू-सी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य करतात. ऑनलाईन खरेदीच्या वेळेस ग्राहक विक्रेत्याच्या संगणकाशी इंटरनेटाद्वारे थेट संपर्कात असतो. त्यात अन्य घटकांची मध्यस्थी नसते. खरेदी आणि विक्री या प्रक्रिया पूर्णपणे इंटरनेटावरच पार पडतात.

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य केवळ खरेदी आणि विक्रीशी संबंधित नसून त्याचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यातही होतो. बऱ्याचदा आर्थिक माहितीची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनिक वाणिज्याद्वारे होत असते.

Reply

Important Note..!

If you are not satisfied with above reply ,..Please

ASK HERE

So that we will collect data for you and will made reply to the request....OR try below "QUICK REPLY" box to add a reply to this page
Tagged Pages: e commerce project pdf in marathi, marathi commerce project, e commerce details in marathi language, ioformation abou e commerce in marathi, sp project in marathi, introduction of e commerce in marathi, e commerce information in marathi pdf ppt presantion,
Popular Searches: bhukamp mahiti in marathi, paryavran vanyajivanchi marathi madhe mahiti, pani aadava marathi mahiti, www dhvni prdushan mahiti com, download in marathi information on kolhapur rankala pradushan mahiti, chatak pakshi mahiti in marathi, naysargik mahiti marathi,

[-]
Quick Reply
Message
Type your reply to this message here.

Image Verification
Please enter the text contained within the image into the text box below it. This process is used to prevent automated spam bots.
Image Verification
(case insensitive)

Possibly Related Threads...
Thread Author Replies Views Last Post
  report of seasonal goods for commerce projects 2 13,923 06-02-2018, 10:13 AM
Last Post: dhanabhagya
  11th std environment seminars topics in marathi 8 32,710 13-01-2018, 05:10 PM
Last Post: Guest
  plastic money marathi information advantages and disadvantages 4 8,015 05-12-2017, 09:33 AM
Last Post: jaseela123d
  plastic money marathi information advantages and disadvantages 10 5,812 20-10-2017, 10:29 PM
Last Post: hitesh borade
  formal anchoring script for college function in marathi 2 3,146 15-09-2017, 11:53 PM
Last Post: Guest
  bandist sheli palan pdf marathi language 12 33,529 13-04-2017, 06:20 PM
Last Post: Guest
  navakal marathi news paper 3 feb 2015 1 1,837 13-04-2017, 04:37 PM
Last Post: jaseela123d
  pollution information in marathi pdf file 1 1,651 12-04-2017, 10:14 AM
Last Post: jaseela123d
Lightbulb annual gathering anchoring script in marathi 1 2,639 11-04-2017, 11:46 AM
Last Post: jaseela123d
  phd in commerce topics 1 1,001 10-04-2017, 03:41 PM
Last Post: jaseela123d

Forum Jump: